राज्यसेवा पूर्वपरीक्षा-महत्वाची पुस्तके

  • आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  • आधुनिक भारत- बिपीन चंद्र
  • समाजसुधारक- के सागर
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
  • पंचायतराज- के सागर 
  • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे 
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे 
  • गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे 
  • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी 
  • चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट 
  • गाईड- एकनाथ पाटील / के सागर 
  • तसेच इयत्ता ८वी ते १२वी ची राज्य शासनाची पुस्तके वाचा.