प्रश्नसंच ११८ - [पंचायत राज]

[प्र.१] रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन

उत्तर
२] हॉब हाऊस
--------------------------------
[प्र.२] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी पास केला?
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन

उत्तर
१] लॉर्ड मेयो
--------------------------------
[प्र.३] ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणून संबोधले जाते?  
१] उपसरपंच
२] ग्रामसेवक
३] पंच
४] ग्रामसदस्य

उत्तर
३] पंच
--------------------------------
[प्र.४] ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?
१] विभागीय आयुक्त
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
--------------------------------
[प्र.५] सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?
१] तहसीलदार
२] सरपंच
३] गटविकास अधिकारी
४] जेष्ठ पंच

उत्तर
१] तहसीलदार
--------------------------------
[प्र.६] भारतात सर्वाधिक ग्रामपंचायती असेलेल राज्य कोणते?
१] केरळ
२] महाराष्ट्र
३] उत्तर प्रदेश
४] मध्यप्रदेश

उत्तर
३] उत्तर प्रदेश
--------------------------------
[प्र.७] सरपंच आणि उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] जिल्हाधिकारी
२] गटविकास अधिकारी
३] तहसिलदार
४] उपमुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर
२] गटविकास अधिकारी
--------------------------------
[प्र.८] ग्रामपंचायत आपली संपत्ती कोणाच्या संमतीने ‘लीज’ वर देऊ शकते?
१] राज्यशासन
२] जिल्हा परिषद
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] जिल्हाधिकारी

उत्तर
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
--------------------------------
[प्र.९] ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री योजना कोणी तयार केली?
१] महात्मा गांधी
२] जवाहरलाल नेहरू
३] आचार्य विनोबा भावे
४] बलवंतराय मेहता

उत्तर
३] आचार्य विनोबा भावे
--------------------------------
[प्र.१०] समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपातळीवर कोणावर असते?
१] ग्रामसेवक
२] सरपंच
३] तलाठी
४] ग्रामपंचायत सभासद

उत्तर
२] सरपंच
--------------------

प्रश्नसंच ११७ - [सामान्य विज्ञान]

[प्र.१] खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही?
१] हायड्रा
२] गांडूळ  
३] लिव्हरफ्लूक  
४] खेकडा

उत्तर
४] खेकडा
----------------
[प्र.२] अन्नाचे पचन कोठे होते?
१] जठर
२] मोठे आतडे
३] लहान आतडे
४] यकृत

उत्तर
३] लहान आतडे
----------------
[प्र.३] हळद झाडाच्या कोणत्या भागापासून बनवितात?
१] मूळ
२] फळ
३] खोड
४] बिया

उत्तर
३] खोड
----------------
[प्र.४] किडनीस्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो?
१] कॅल्शियम ऑक्झालेट
२] कॅल्शियम कार्बोनेट
३] कॅल्शियम फॉरमेट
४] १ आणि २ दोन्ही

उत्तर
१] कॅल्शियम ऑक्झालेट
----------------
[प्र.५] नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरात अंदाजे किती हाडे असतात?
१] २०६
२] २३०
३] २८०
४] ३००

उत्तर
४] ३००
----------------
[प्र.६] मानवी शरीरातील रक्तामध्ये जीवनरस (Plasma) चे प्रमाण किती असते?
१] ३५ टक्के .
२] ६५ टक्के
३] ५० टक्के
४] ८० टक्के

उत्तर
२] ६५ टक्के
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो?
१] साखर
२] इन्सुलिन
३] जीवनसत्वे
४] कॅल्शियम

उत्तर
२] इन्सुलिन
----------------
[प्र.८] ल्युकेमिया हा कशाशी निगडीत रोग आहे?
१] फुप्फुसांशी
२] रक्ताशी
३] त्वचेशी
४] मज्जासंस्थेशी

उत्तर
२] रक्ताशी
----------------
[प्र.९] दगडफूल (Lichen) हे कशाचे बनलेले असते?
१] शैवाल + जीवाणू
२] शैवाल + विषाणू
३] शैवाल + कवके
४] जीवाणू + कवके

उत्तर
३] शैवाल + कवके
----------------
[प्र.१०] सस्तनी प्राण्यांमध्ये रक्त हे _ _ _ _ _ _ _ असते.
१] उष्ण
२] शीत
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
१] उष्ण
----------------

प्रश्नसंच ११६ - [सामान्य अध्ययन]

[प्र.१] भारतीय निर्वाचन (निवडणूक )आयोगाची स्थापना कधी झाली?
१] २६ जानेवारी १९५०
२] २५ जानेवारी १९५०
३] १ जानेवारी १९५०
४] १ एप्रिल १९५०

उत्तर
२] २५ जानेवारी १९५०
------------------
[प्र.२] विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोषाचे संपादन प्रामुख्याने कोणी केले?
१] पां.वा.काणे
२] लक्ष्मणशास्त्री जोशी
३]बाबासाहेब आंबेडकर
४] विजया लाड

उत्तर
२] लक्ष्मणशास्त्री जोशी
------------------
[प्र.३] राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 'ई -दिशा ' हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरु करण्यात आला?
१] लातूर
२] नांदेड
३] चंद्रपूर
४] नंदुरबार
 
उत्तर
३] चंद्रपूर
------------------
[प्र.४] पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
१] गौतम राजाध्यक्ष
२] डॉ.विजया राजाध्यक्ष
३] डॉ.रा.चिं.ढेरे
४] विजया वाड

उत्तर
२] डॉ.विजया राजाध्यक्ष
------------------
[प्र.५] देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र कोठे उभारले जात आहे ?
१] बहादूरगड
२] कल्पक्कम
३] मुंबई
४] दार्जीलिंग

उत्तर
१] बहादूरगड
------------------
[प्र.६] कोणत्या कायद्याने ग्राम-न्यायालयांची स्थापना झाली?
१] ग्राम-न्यायालय कायदा २००९
२] ग्राम-न्यायालय कायदा २००८
३] ग्राम-न्यायालय कायदा २०१०
४] भारतीय न्यायालय कायदा १९४९

उत्तर
२] ग्राम-न्यायालय कायदा २००८
{हा कायदा २ ऑक्टोबर २००९ साली लागू झाला}

------------------
[प्र.७] 2011 चे रेमन मॅगसेसे पारितोषिक विजेते हरीश हांडे यांनी कोणत्या कंपनीद्वारे गरीबांना अतिशय कमी खर्चात व परवडणार्या दरात सौरऊर्जेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले ?
१] नाल्को
२] सेल्को
३] सेल
४] ग्रीन एनर्जी

उत्तर
२] सेल्को (Solar Energy Light Company)
------------------
[प्र.८] भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित आहे?
१] आदिवासींच्या जमीन लागवडीशी
२] आदिवासींच्या शिक्षणाशी
३] आदिवासींच्या पुरातन सामाजिक रूढीशी
४] आदिवासींच्या राजकीय गटांशी
 
उत्तर
१] आदिवासींच्या जमीन लागवडीशी
------------------
[प्र.९] महात्मा फुलेंनी लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित होती?
१] शेतकऱ्यांवर
२] अस्पृश्यांवर
३] ब्राम्हणी मुर्तिपूजेवर
४] स्त्री दास्यावर
 
उत्तर
३] ब्राम्हणी मुर्तिपूजेवर
------------------
[प्र.१०] इला भट्ट ह्या कोणत्या गैर-सरकारी संस्था(NGO)च्या संस्थापक आहेत ?
१] सेवा
२] तरुण भारत संघ
३] परिवर्तन
४] नवज्योती
 
उत्तर
१] सेवा (SEWA: Self Employed Women's Association)
------------------

प्रश्नसंच ११५ - [राज्यशास्त्र-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]


[प्र.१] पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
१] राजस्थान आणि महाराष्ट्र
२] राजस्थान आणि आंध्रप्रदेश
३] राजस्थान आणि कर्नाटक
४] राजस्थान आणि मध्यप्रदेश

उत्तर
२] राजस्थान आणि आंध्रप्रदेश
----------------
[प्र.२] महाराष्ट्र शासनाने १९८४, या वर्षी कशासाठी प्राचार्य पी.बी.पाटील समिती नेमली होती?
१] प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी
२] ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी
३] नगरपरिषदा व महानगरपालिका यांच्या जकाती विषयी
४] जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुधारणांविषयी

उत्तर
२] ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी
----------------
 [प्र.३] ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. त्या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१] डॉ.बी.आर.आंबेडकर
२] डॉ.राजेंद्र प्रसाद
३] डॉ.सच्चीदानंद सिन्हा
४] पंडित जवाहरलाल नेहरू

उत्तर
३] डॉ.सच्चीदानंद सिन्हा
----------------
[प्र.४] भारतातील बहुआंश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची करणे कोणती?
१] सरपंचाची उदासीनता
२] ग्रामपंचायतीच्या सदस्यांची अनिच्छा
३] लोकांची निरक्षरता
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
----------------
[प्र.५] योग्य विषाने ओळखा.
अ] महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यकाल ५ वर्षे असतो.
ब] महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
----------------
[प्र.६] भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१] फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरीकत्व मिळवले असेल.
२] कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल.
३] भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.
४] भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.

उत्तर
४] भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.
----------------
[प्र.७] जोड्या लावा.
अ] सरपंच                        I] ग्रामपंचायतीचे संघटन
ब] कलम ४०                    ii] ग्रामसभेची व्याख्या
क] कलम २४३                 iii] ग्रामसभेचा अध्यक्ष
ड] उपसरपंच                    Iv] सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष

१] अ-iii / ब-i / क-iv / ड-ii
२] अ-iii / ब-i / क-ii / ड-iv
३] अ-iii / ब-ii / क-i / ड-iv
४] अ-iv / ब-i / क-ii / ड-iii

उत्तर
२] अ-iii / ब-i / क-ii / ड-iv
----------------
[प्र.८] राज्यपालांचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
२] राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.
३] मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो.
४] राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार आहे.

उत्तर
४] राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार आहे.
----------------
[प्र.९] राजकुमारी अमृत कौर कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१] बिहार
२] केंद्रीय प्रांत
३] बॉम्बे
४] पंजाब

उत्तर
२] केंद्रीय प्रांत
----------------
[प्र.१०] १९२० मध्ये भारतात गिरणी कापड क्षेत्रात स्त्री काम्गार्नाची टक्केवारी किती होती?
१] १२ टक्के
२] १५ टक्के
३] २० टक्के
४] ५.५ टक्के

उत्तर
३] २० टक्के
---------------------------