प्रश्नसंच १२१ - [भूगोल]

[प्र.१] भारतात खालीलपैकी कोठे सोने सापडते?
१] कोलार
२] खेत्री  
३] पन्ना
४] कटनी

उत्तर
१] कोलार
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खाजगी सर्वाधिक साखर कारखाने आहेत?
१] अहमदनगर
२] सांगली
३] कोल्हापूर
४] सातारा

उत्तर
३] कोल्हापूर
----------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या नदीतून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येत नाही?
१] तानसा
२] मानसा
३] तुलसी
४] मुठा  

उत्तर
४] मुठा
----------------
[प्र.४] देशातील एकमेव सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो?
१] मुंबई-पुणे
२] मुंबई-नवी मुंबई
३] नरीमन पॉइन्ट-बांद्रा
४] बांद्रा-वरळी

उत्तर
४] बांद्रा-वरळी
----------------
[प्र.५] २०११ मध्ये भारताचा जागतिक दुध उत्पादनात कितवा क्रमांक होता?
१] पहिला  
२] दुसरा
३] तिसरा  
४] चौथा

उत्तर
१] पहिला
----------------
[प्र.६] वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो?
१] १/२
२] १/३
३] ३/४
४] ४/५

उत्तर
४] ४/५
----------------
[प्र.७] पन्ना हि हिरयाची खान कोणत्या राज्यात आहे?
१] राजस्थान
२] महाराष्ट्र
३] मध्यप्रदेश  
४] छत्तीसगढ  

उत्तर
३] मध्यप्रदेश
----------------
[प्र.८] चौधरी चरणसिंह राष्ट्रीय कृषी विपणन संस्था भारतात कोठे आहे?
१] मुंबई
२] पुणे
३] जयपूर
४] चेन्नई

उत्तर
३] जयपूर
----------------
[प्र.९] ‘माती आणि वेतकामासाठी’ प्रसिध्द असणारे खालीलपैकी राज्य ओळखा.
१] त्रिपुरा  
२] आसाम
३] मेघालय
४] मणिपूर

उत्तर
१] त्रिपुरा
----------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणता भाग हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शुष्क असतो.
१] कोरोमंडल
२] कोकण
३] मलबार
४] उत्तर भारत

उत्तर
१] कोरोमंडल
--------------------