राज्यसेवा परीक्षा योजना

शैक्षणिक अर्हता

:-

पदवी (पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीसुद्धा पात्र)

वयोमर्यादा

:-

१९-३३ वर्षे (OBC उमेद्वाराकारिता ३५ वर्षे)

(SC/ST/NT उमेद्वाराकारिता ३८ वर्षे)

प्रयत्न

:-

वयोमर्यादा असेपर्यंत

अर्ज करण्याची

पद्धत

:-

https://www.mahampsc.mahaonline.gov.inया वेबसाईटवर रजिस्टर करा.

प्रोफाईल पूर्ण करून अर्ज करा.

                                           

राज्यसेवा परीक्षा  (MPSC) साधारणतः खालील पदांकरिता आयोजित करण्यात येते

Deputy Collector (DC)

उपजिल्हाधिकारी

Deputy Superintendent of Police (Dy. S. P.)

पोलीस उपअधिक्षक

Assistant Commissioner of Police (A.C.P.)

सहाय्यक पोलीस आयुक्त

District Deputy Registrar (DDR)

जिल्हा उप निबंधक

Sales Tax Officer (STO)

विक्रीकर आयुक्त

Deputy Chief Executive Officer (Dy.CEO)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

Block Development Officer (B.D.O.)

गट विकास अधिकारी

Tahsildar

तहसिलदार

NayabTahsildar

नायब तहसिलदार

 

राज्यसेवा परीक्षा खालील तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येते

पूर्व परीक्षा

४०० गुण

मुख्य परीक्षा

८०० गुण

मुलाखत (Interview)

१०० गुण

 

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका स्वरूप

प्रश्नपत्रिका

प्रश्नसंख्या

एकूणगुण

कालावधी

माध्यम

स्वरूप

सामान्य अध्ययन

१००

२००

२ तास

मराठी आणि इंग्रजी

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

बुद्धिमत्ता चाचणी

१००

२००

२ तास

 

मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका स्वरूप

विषय

स्वरूप

वेळ

गुण

अनिवार्य मराठी

पारंपारिक

३ तास

१००

अनिवार्य इंग्रजी

पारंपारिक

३ तास

१००

सामान्य अध्ययन-१ (इतिहास व भूगोल)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

२ तास

१५०

सामान्य अध्ययन-२ (राज्यघटना व कायदे)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

२ तास

१५०

सामान्य अध्ययन-३ (मानव संसाधन विकास व मानवी हक्क)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

२ तास

१५०

सामान्य अध्ययन-४ (अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान )

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

२ तास

१५०

एकूण गुण

८००

Note : मुख्य परीक्षेचा मराठी व इंग्रजीचा पेपर वगळता इतर सर्व पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील.

 

टीप

राज्यसेवा मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरण्यासाठी सर्व प्रश्नपत्रिका मिळून एकत्रित गुणांपैकी अमागास वर्गवारीसाठी किमान ४५% व मागास वर्गवारीसाठी किमान ४०% हे निकष विहित करण्यात आले आहेत.

मात्र प्रत्येक प्रश्नपत्रिकेत अमागास वर्गवारीतील उमेदवारांस किमान ३५% गुण व मागास वर्गवारीतील उमेदवारांस किमान ३०% गुण मिळविणे अनिवार्य राहील.

 

 

 

 

 

 

३ टिप्पण्या: