केंद्रीय लोकसेवा आयोग 'नागरी सेवा परीक्षा २०१५'

        केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण ११२९ पदे भरण्यासाठी 'नागरी सेवा परीक्षा' आणि ११० पदे भरण्यासाठी 'भारतीय वनसेवा परीक्षा २०१५' २३ ऑगस्ट २०१५ रोजी घेण्यात येणार असून सदर परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धतीने शेवटची तारीख १९ जून २०१५ आहे.

'नागरी सेवा परीक्षा २०१५' जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
'भारतीय वनसेवा परीक्षा २०१५' जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. : http://www.upsconline.nic.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा