We are back

      MPSC TOPPERS तर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. १२ नोव्हेंबर २०१५ पासून आम्ही राज्यसेवा २०१६ पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या चालू घडामोडी, प्रश्नसंच आणि इतर महत्वाची माहिती पुन्हा पोस्ट करण्यास सुरुवात करीत आहोत. तुमच्या सर्व मित्रांना हा संदेश जरूर कळवा. सर्वांना राज्यसेवा २०१६ करीता हार्दिक शुभेच्छा.
     गेले काही दिवस चालू घडामोडी व इतर माहिती पोस्ट करू न शकल्यामुळे आम्ही क्षमस्व आहोत. तुम्ही पाठवलेल्या इमेल्स आणि कमेंट्सबद्दल धन्यवाद.

From
TEAM MPSC TOPPERS


३ टिप्पण्या: