मासिक : मार्च २०१६ (PDF)

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ परीक्षेसाठी चालू घडामोडींची विस्तृत व परीक्षाभिमुख तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी ‘MPSC Toppers’ने फेब्रुवारी २०१६ नंतर मार्च २०१६चे हे दुसरे मासिक PDF स्वरूपात तयार केले आहे. हे मासिक मोफत असून परीक्षेपूर्वी जानेवारी २०१६ चे मासिक आम्ही PDF स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत.
आमच्या प्रयत्नांना तुमचा पाठींबा देण्यासाठी ‘MPSC Toppers’चे Mobile App जास्तीत जास्त Share करा.
हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers All in One Mobile App
★ राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा ★

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा