स्पर्धापरीक्षा तयारीसाठी उत्कृष्ट प्रश्नसंच

राज्यसेवा २०१७ तसेच येणाऱ्या सर्व महत्वाच्या स्पर्धापरीक्षांकरिता प्रगती बुक्सचे "प्रश्नपत्रिका विश्लेषण" हे पुस्तक अत्यंत उत्कृष्ट आहे. यात तुम्हाला स्पर्धापरीक्षेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे विश्लेषणासाहित मिळतील.
या पुस्तकाचा काही मजकूर (Sample) डाउनलोड करण्यासाठी पुस्तकाच्या खालील प्रतिमेवर क्लिक करा.

पुस्तक आवडल्यास जवळच्या दुकानातून तुम्ही ते खरेदी करू शकता.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा