प्रश्नसंच १३३ - भूगोल

MT Quiz
[प्र.१] आंध्रप्रदेश, तामिळनाडू व उत्तरप्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघुउद्योगासाठी प्रसिद्ध आहेत?
१] सतरंज्या
२] कापड छापकाम
३] दागिने
४] कौले


१] सतरंज्या
----------------
[प्र.२] ‘ओट्टमथुल्लल’ हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] तामिळनाडू
२] ओरिसा
३] केरळ
४] उत्तरप्रदेश


३] केरळ
----------------
[प्र.३] तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो?
१] लक्ष्मी
२] सरस्वती
३] पार्वती
४] दुर्गा


३] पार्वती
----------------
[प्र.४] मध्य आशियातील देशातून भारताला कोणत्या वस्तू आयात कराव्या लागतात?
१] कच्चे सुत व सतरंज्या
२] खजूर व ऑलिव्ह
३] रत्ने
४] कॉफी


२] खजूर व ऑलिव्ह
----------------
[प्र.५] महाराष्ट्रातील पर्यटनासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘डेक्कन ओडिसी’ या रेल्वेच्या आरक्श्नास्तही खालीलपैकी कोठे मुख्य कार्यालय आहे?
१] मुंबई
२] दिल्ली
३] कोलकत्ता
४] चेन्नई


२] दिल्ली
----------------
[प्र.६] ‘दलबगिथी’ हि खालीलपैकी कशाची जात आहे?
१] काजू
२] चहा
३] कॉफी
४] रोझवूड


४] रोझवूड
----------------
[प्र.७] सेतूसमुद्रम प्रकल्पाबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
१] हा प्रकल्प भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान आहे.
२] हा प्रकल्प अमरिकेच्या सहाय्याने राबविला जात आहे.
३] या प्रकल्पामुळे हिंदी महासागरावर भारताचे नियंत्रण वाढणार आहे.
४] या प्रकल्पामुळे भारताला आर्थिक फायदा होणार आहे.


२] हा प्रकल्प अमरिकेच्या सहाय्याने राबविला जात आहे.
----------------
[प्र.८] सागरलाटांचे खननकार्य खालीलपैकी कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते?
अ] लाटा
ब] किनाऱ्यावरील खडक रचना
क] लाटाबरोबर वाहून येणारे पदार्थ

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.९] कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.
१] धरमतर खाडी – विजयदुर्ग खाडी – राजापुरी खाडी – दाभोळची खाडी
२] धरमतर खाडी – विजयदुर्ग खाडी – राजापुरी खाडी – तेरेखोल खाडी
३] धरमतर खाडी – राजापुरी खाडी – दाभोळची खाडी – विजयदुर्ग खाडी
४] धरमतर खाडी – विजयदुर्ग खाडी – तेरेखोल खाडी – दाभोळची खाडी


३] धरमतर खाडी – राजापुरी खाडी – दाभोळची खाडी – विजयदुर्ग खाडी
----------------
[प्र.१०] योग्य विधान ओळखा.
अ] कडधान्य उत्पादनात ‘महाराष्ट्र’ देशात अग्रेसर आहे.
ब] भुईमूग उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
क] महाराष्ट्रात लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते.
ड] भारतात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक महाराष्ट्रात आहे.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त ब आणि ड
३] फक्त ड
४] फक्त अ आणि क


३] फक्त ड
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा