प्रश्नसंच १२७ - भूगोल

[प्र.१] झोजिला खिंड कोणत्या राज्यात आहे?
MT Quiz
१] जम्मू काश्मीर
२] सिक्कीम
३] उत्तराखंड
४] हिमाचल प्रदेश


१] जम्मू काश्मीर
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या राज्याचा किनारा दक्षिण अमेरिकेतून आणलेल्या विशाल ऑलिव्ह रिडले कासवासाठी अंडी घालण्याच्या जागेसाठी प्रसिध्द आहे?
१] गोवा
२] गुजरात
३] तामिळनाडू
४] ओडिशा


४] ओडिशा
----------------
[प्र.३] योग्य विधाने ओळखा.
अ] २०११च्या जनगणनेनुसार भारतात केरळ हे सर्वाधिक साक्षर राज्य आहे.
ब] २०११च्या जनगणनेनुसार भारतात लक्षद्वीप हा सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही


३] वरील दोन्ही
----------------
[प्र.४] वसईची खाडी कोणत्या नदीमुळे तयार झाली आहे?
१] उल्हास
२] तानसा
३] वैतरणा
४] पाताळगंगा


१] उल्हास
----------------
[प्र.५] महाराष्ट्रात एकूण तृणधान्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
१] यवतमाळ
२] अहमदनगर
३] परभणी
४] अमरावती


२] अहमदनगर
----------------
[प्र.६] देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर करते?
१] मुंबई
२] जेएनपीटी
३] हल्दिया
४] कोची


२] जेएनपीटी
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे?
अ] कृष्णा नदी पाणीवाटप तंटा
ब] गोदावरी नदी पाणीवाटप तंटा
क] नर्मदा नदी पाणीवाटप तंटा
ड] कावेरी नदी पाणीवाटप तंटा
१] अ व ब
२] अ व ड
३] अ व क
४] वरील सर्व


३] अ व क
----------------
[प्र.८] खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग नाही?
१] पाचोरा-जामनेर
२] मुर्तीजापुर-यवतमाळ
३] सोलापूर-गदग
४] मुर्तीजापुर-अचलपूर


३] सोलापूर-गदग
----------------
[प्र.९] निझामसागर जलविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे.
१] कर्नाटक
२] सिमांध्र
३] तेलंगाना
४] केरळ


३] तेलंगाना
----------------
[प्र.१०] महाराष्ट्रात ................... मध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थलांतर जास्त असते.
१] ग्रामीण भागातून नागरी भागामध्ये
२] नागरी भागातून ग्रामीण भागमध्ये
३] एकाच जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्या-जिल्ह्यामधील स्थलांतर
४] एका नागरी भागातून दुसऱ्या नागरी भागात स्थलांतर


३] एकाच जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्या-जिल्ह्यामधील स्थलांतर
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा