About Us


MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा ब्लॉग स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी २६ जानेवारी २०१४ सुरु करण्यात आला. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आमच्या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो.

हा ब्लॉग सुरु करण्यामागचा उद्देश :
आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला आपले ज्ञान अधिकाधिक अचूक व अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. या ब्लॉगद्वारे विद्यार्थ्याच्या या सर्व गरजा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेथे सर्व पुस्तके उपलब्ध होणे शक्य नाही अशा ठिकाणी आम्ही पोहचून प्रत्येक विद्यार्थ्यास मदत करणे हेच आमचे ध्येय आहे. संपूर्ण भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या प्रयत्नांना तुमच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची जोड मिळाली तर आमच्या उद्देश सफल होण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल.
|| धन्यवाद ||

तुम्हाला काही सूचना द्यावयाच्या असल्यास अथवा आमच्याकडून मदत हवी असल्यास खालील ई-मेलवर संदेश पाठवा. तुमच्या सूचनांचे नेहमीच स्वागत केले जाईल.
ई-मेल : mpsctoppers@gmail.com

फेसबुकवरील आमचा पत्ता :

१८ टिप्पण्या:

  1. sir tumhi sep 2015 chya current affairs regular upload karat ja ...

    उत्तर द्याहटवा
  2. ही साईट फारच छान आहे या मुळे मला आणि माझ्या मित्रांना खुप फायदा होत आहे खरोखर खुपच छान सर धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. if u will provide subjects nots like history polity it will be very be benefial for us. can u do it sir ?

    उत्तर द्याहटवा
  4. स्पर्धा परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम आहे. मनापासुन धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  5. This is Most IMP Web Page for All Competitive Student and Me also,

    Please sir, Kindly inform the PSI And Assistant Upcoming Exam Date.

    Thanks with Regards

    Naresh Gaundhare

    7620687300

    उत्तर द्याहटवा
  6. respected sir,
    tax assistanat sathi 11th and 12th che commerce chya subjects che notes upload kara plz

    उत्तर द्याहटवा
  7. Kharach...hi website pahun khupach anand zala. Spardha pariksha denaryansathi hi site khupach upyukt ahe...thanks to reliable acadamy...

    उत्तर द्याहटवा
  8. Kharach...spardha pariksharthinsathi hi website khup upyukt ahe. Thanx to reliable acadamy...!

    उत्तर द्याहटवा