मासिक : फेब्रुवारी २०१६ (PDF)

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ परीक्षेसाठी चालू घडामोडींची विस्तृत व परीक्षाभिमुख तयारीसाठी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ‘MPSC Toppers’ने फेब्रुवारी २०१६चे हे मासिक PDF स्वरूपात तयार केले आहे. हे मासिक मोफत असून परीक्षेपूर्वी डिसेंबर २०१५ व जानेवारी आणि मार्च २०१६ चे मासिक आम्ही PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आमच्या प्रयत्नांना तुमचा पाठींबा देण्यासाठी ‘MPSC Toppers’चे Mobile App जास्तीत जास्त Share करा.

हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers All in One Mobile App
★ राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा ★

६ टिप्पण्या:

  1. सर एक विनातीं आहे..काही मुला कडे android मो. नसतात..आणि आपला app फक्त android फोन वरच काम करतो आहे...त्या मुळे मुलांचे नुकसान होत आहे.तुम्ही ज्या योजना साईट वर टाकत होते त्या पण तुम्ही बंद केल्या आहेत....त्या मुळे एक विनती आहे....एक तर तुम्ही तुह्चा अप्प्स ऑल मोबाईल मध्ये चालते असा करा म्हणजे ( कोणाकडे android असतो तर कोणाकडे apple कोणाकडे windowas फोन आहे..)त्या मुळे ऑल एक तर अल मोबाईल मध्ये चालतील असा अप्प्स करा किवा साईट वर पण टाकत चला प्ल्झ

    प्रत्युत्तर द्याहटवा